माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम झिंगानूर येथील पाणीपुरवठा बरेच दिवसापासून राखडून होते त्या प्रश्न मार्गी लावला

सिरोंचा तालुक्यातील झिंगानुर येथील पाणीपुरवठा बंद होता गावकरी बांधव वारंवार तक्रार करत होते ही माहिती कळतच माजी. पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम यांनी
प्रत्यक्ष झिंगनूरला भेट देऊन व तसेच संबंधित कंत्राटदाराला सोबत घेऊन एका जलसुरक्षक ची नेमणूक करण्यात आली व संपूर्ण गावात फिरून पाणी पोहचू शकत आहे की नाही हे तपासले असता सुरळीत पाणी पोहचत आहे. आता पासून दररोज सुरळीत पाणी पुरवठा सुरू राहील. असे राजे हर्षवर्धन राव बाबा आत्राम यांनी यावेळी गावकरी बांधवांना सांगितले आणि संकटातून बाहेर काढलेत तुमचा खूप खूप आभार असे गावकरी बांधव व्यक्त केले.
यावेळी S.B. सदाशिव कोठारी इंजिनियर, अमोल पाटील इंजिनीयर, तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लुरी,सलार सय्यद, बोडका गावडे, संतोष गावडे, सत्यनारायण चीलकामारी, जुग्णू शेख, रामचंद्रम कुमारी, जगदीश महेश, रमेश मनेम, आकाश राऊतसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ता व गावकरी बांधव उपस्थित होते.