Uncategorized

माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम व त्यांची अर्धगिनी डॉ.मिताली ताई आत्राम यांनी दक्षिण मुखी हनुमान मंदिरात दर्शनाला उपस्थित

अहेरी:दक्षिण मुखी हनुमान मंदिरात अयोध्या वरून येणारी अखंड ज्योत आज सायंकाळी श्री राम दरबार पालखीचा पुजा माजी.पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनराव आत्राम व डॉ.मिताली ताई आत्राम यांनी केले आणि सर्व देश वासियांना सुख समृद्धी असू द्या अशी पूजा,अर्चना केले. आणि श्री राम दरबार पालखीचा रॅली मध्ये सहभागी होते.

सदर त्यावेळी श्री राम भक्त व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष नागेश मडावी, आदित्य जक्कोजवर, तिरुपती मडावी, आकाश राऊतसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते बहुसंख्याने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button